नात ! कधी हि न संपणार नात ! नात हे एक दोन व्यक्तींमधील दुवा असते.कधी रक्ताच बनून जात तर कधी एक शेवट पर्यंत ची ओळख म्हणून बनून गेलेलं नात.आपण जेव्हा जन्म घेतो त्याच क्षणा पासून आपल कोना ना कोणाशी नात जुळत जात.आपण कोणाचे भाऊ किंवा बहिण ,भाचा किंवा भाची,पुतणा किंवा पुताणी अशी बरीच रक्ताची नाती बनतो.तसेच आपण कोणाचे मित्र मैत्रिण तर कोणाचे गुरु शिष्य अशी नाती बनवतो.काही नाती ही शेवट पर्यंत टिकून राहतात तर काही पेट्रोल च वासा सारखी क्षणात उडून जातात.पण नाती ही टिकवून ठेवण हे सुद्धा एक प्रकारच जोखमीच आहे.
No comments:
Post a Comment